सत्र ५ वे

Creative 6

आमच्या तत्त्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले?

शनिवार, दि. १७ जुलै २०२१, रोजी दुपारी ४.३० ते ६.३०

   

सूत्रसंचालन

... श्री. सुदाम महाराज पानेगांवकर

समन्वयक

... श्री. संजय महाराज धोंडगे

माजी अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, नाशिक

अध्यक्ष

... श्री. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवादैठणेकर

विद्यावाचस्पती व संतसाहित्याचे अभ्यासक

बीजभाषण

मा. डॉ. विजय पां. भटकर

कुलपती, नालंदा विद्यापीठ

सन्माननीय वक्ते

परमपूज्य अनंतश्री विभूषित महामंडलेश्वर श्री श्री १००८

ईश्वरानंद ब्रह्मचारी श्री उत्तमस्वामीजी महाराज, हरिद्वार

पंडित वसंत गाडगीळ

संस्कृतचे प्रकांड पंडित

मा. डॉ. रामचंद्र देखणे

विद्यावाचस्वती व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक

मा. डॉ. सदानंद मोरे

अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र

... डॉ. विजयकुमार फड (..एस.)

सचिव, मराठवाडा विकास महामंडळ

मॉडरेटर : डॉ. संजय उपाध्ये