सत्र १ ले

Creative 2

संतसाहित्य – समृद्ध जीवन जगण्याचे आधुनिक शास्त्र

गुरुवार, दि. १५ जुलै २०२१ रोजी, दुपारी ४.३० ते ६.३०

   

सूत्रसंचालन

... श्री. शालीकराम महाराज खंदारे

समन्वयक 

... श्री. अच्युत महाराज दस्तापूरकर

कीर्तनकार, प्रवचनकार व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक

अध्यक्ष

... श्री. प्रकाश महाराज बोधले

राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ

बीजभाषण

... श्री. रामकृष्ण लहवितकर

अध्यासन प्रमुख, संत श्री तुकाराम महाराज अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

 

सन्माननीय वक्ते 

मा. डॉ. मिलिंद जोशी

कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद

... श्री. ज्ञानेश्वर महाराज वाबळे

राष्ट्रीय कीर्तनकार (व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण व अंधश्रध्दा निर्मूलन)

... श्री. जगन्नाथ महाराज पाटील

संतसाहित्याचे अभ्यासक

... श्री. गुरुबाबा महाराज औसेकर

कीर्तनकार, प्रवचनकार व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक

मॉडरेटर : डॉ. संजय उपाध्ये