समारोप सोहळा

Creative 7

समारोप सोहळा

रविवार, दि. १८ जुलै २०२१, रोजी दुपारी ४.३० ते ६.३० वा

   

प्रास्ताविक

... श्री. बापूसाहेब मोरे

अध्यक्ष, संयोजन समिती व संत तुकाराम महाराज यांचे वंशज, श्रीक्षेत्र देहू

स्वागतपर भाषण 

... श्री. रविदास महाराज शिरसाठ

कार्यकारी अध्यक्ष, संयोजन समिती आणि विद्यावाचस्पती, कीर्तनकार व संतसाहित्याचेे गाढे अभ्यासक

प्रा. राहुल वि. कराड

कार्यकारी अध्यक्ष, विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांचे भाषण

प्रस्तावित

सन्माननीय प्रमुख पाहुणे

मा. डॉ. मोहनजी भागवत

सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर

विशेष सन्माननीय पाहुणे 

मा. श्री. सितारामजी कुंटे मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य

... श्री. बाबा महाराज सातारकर थोर कीर्तनकार व प्रवचनकार

मा. डॉ. विजय पां. भटकर कुलपती, नालंदा विद्यापीठ

 बीजभाषण 

आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज

कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

विषय : भारतीय तत्त्वज्ञान युवकांना आकर्षित का करत नाही?

सन्माननीय अध्यक्ष 

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड

संस्थापक-अध्यक्ष, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ