सत्र ३ रे

Creative 4

भारतीय संतविचाराचे खच्चीकरण इंग्रजी शिक्षणपद्धतीने केले काय?

शुक्रवार, दि. १६ जुलै २०२१ रोजी, दुपारी ४.३० ते ६.३०

   

सूत्रसंचालन

प्रा. डॉ. अर्चना चौधरी

समन्वयक

... श्री. चंद्रकांत महाराज वांजळे

कीर्तनकार, प्रवचनकार व संतसाहित्याचे अभ्यासक

अध्यक्ष

मा. डॉ. दिगंबर तु. शिर्के

कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

बीजभाषण

... श्री. उल्हासदादा पवार

माजी अध्यक्ष, महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ

सन्माननीय वक्ते

... श्री. चंद्रशेखर महाराज देगलूरकर

भागवताचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार व संतसाहित्याचे अभ्यासक

... श्री. चारुदत्त आफळे

सुप्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार, प्रवचनकार व संतसाहित्याचे अभ्यासक

मा. डॉ. विवेक सावंत

मुख्य सल्लागार, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि., पुणे

मा. श्री. भावार्थ देखणे

सुप्रसिध्द युवा कीर्तनकार व प्रवचनकार

मा. डॉ. पुष्पिता अवस्थी

सुप्रसिध्द कवयित्री व लेखिका, नेदरलँडस्‌

मॉडरेटर : डॉ. संजय उपाध्ये