कार्यक्रमाचे वेळापत्रक
प्रास्ताविक
ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे
अध्यक्ष, संयोजन समिती व संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज, श्रीक्षेत्र देहू
स्वागतपर भाषण
ह.भ.प. श्री. रविदास महाराज शिरसाठ
कार्यकारी अध्यक्ष, संयोजन समिती आणि विद्यावाचस्पती, कीर्तनकार व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक
परिषदेच्या आयोजनामागील भूमिका
प्रा. राहुल वि. कराड
कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे
प्रस्तावित सन्माननीय प्रमुख पाहुणे व उद्घाटक
मा. ना. श्री. नितीन गडकरीजी
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री, भारत सरकार
सन्माननीय अध्यक्ष
………………………………
विशेष सन्माननीय पाहुणे
मा. ना. श्री. अमित देशमुखजी सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. डॉ. आर. ए. माशेलकर (एफआरएस) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ
ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व अध्यक्ष, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणे
बीजभाषण
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड
संस्थापक अध्यक्ष, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे
विषयः आमचे संत तत्त्वज्ञ नव्हते का?
आभार प्रदर्शनः डॉ. संजय उपाध्ये, समन्वयक । सूत्रसंचालन : प्रा. गौतम बापट